विजयानंतर Rajan Patil यांचा Umesh Patil यांना जोरदार टोला।ZP Election,Solapur News

"मोहोळचे महंमदाकडून ड्रेस घेऊन जा" – माजी आमदार राजन पाटील यांची खोचक टीका; भाजपच्या यशाचे श्रेय मोदी-फडणवीस-गोरे यांच्या विचारांना

मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना खोचक टोला लगावला. "उमेश पाटील शब्दाचे पक्के असतील आणि सन्यास घेणार असतील तर सौंदत्तीला जावं. मोहोळचे महंमदाकडून ड्रेस घेऊन जा," अशी टीका करत राजन पाटील म्हणाले, "मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेलं यश नरेंद्र मोदी, फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्या विचारावर जनतेने दिलं. उमेश पाटील यांनी आता तरी शहाण व्हावं, खोटी आश्वासन आणि टीका टिप्पणी मान्य नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com