Crop Insurance : शंभुराज देसाईंच्या भाषणात शेतकऱ्याने दाखवले काळे झेंडे

Shamburaj Desai In Madha : शंभुराज देसाई यांचे भाषण सुरू असताना शेतकरी सत्यवान कदम यांनी कर्ज माफी करावी अशी घोषणा केली.

Madha : माढा येथील‌ शिवसेना शेतकरी मेळाव्यात कर्ज माफी करावी अशी मागणी करत काळे झेंडे दाखवले . पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांचे भाषण सुरू असताना शेतकरी सत्यवान कदम यांनी कर्ज माफी करावी अशी घोषणाही केल्या.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com