Sunetra Pawar यांनी Katewadi मतदान केंद्रावर केलं मतदान। Baramati , Ajit Pawar

सुनेत्रा पवार यांनी आज काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे

Baramati पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांनी Katewadi मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदान केंद्रावर पोहोचत त्यांनी शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.दिवंगत Ajit Pawar यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, बारामतीत सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळत असून मतदान केंद्रांवर गर्दी वाढताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com