Shivsena UBT : 'जे गेले ते कोल्हे, कुत्रे', एकनाथ शिंदेंच्या मिशन टायगरवरून मोरेंची प्रतिक्रिया

Vasant More : जे गेले ते कोल्हे कुत्रे होते आमच्याकडे टायगर सेफ आहेत, अशी भुमिका ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी घेतली आहे.

Vasant More On Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे गटाकडून सध्या राज्यात मिशन टायगर राबवले जात आहे. यामुळे ठाकरे सेनेला मोठी गळती लागली आहे. या गळतीला मागे टाकत ठाकरे सेनेकडून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जे गेले ते कोल्हे कुत्रे होते आमच्याकडे टायगर सेफ आहेत अशी भूमिका ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी घेतली आहे.

काय म्हणाले वसंत मोरे पाहा व्हिडीओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com