Top 10 News: ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा, गुजरात पॅटर्न भाजपच्या अंगलट येणार? 'लाडक्या बहिणी'मुळे आठवड्याला 3 हजार कोटींचे कर्ज? वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : आजच्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी
Sarkarnama Headlines
Sarkarnama HeadlinesSarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज ता. 3 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी

MVA News: महाविकास आघाडीत ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा, फाॅर्म्युला ठरला?काँग्रेसच्या वाट्याला 110 जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 95 जागा मिळणार आहेत.

BJP Politics : विद्यमान आमदारांना घरी बसवण्याचा गुजरात पॅटर्न भाजपच्या अंगलट येणार? जागावाटपाचा तिढा कधी संपणार, हा महायुतीसमोरील मोठा पेच आहे.

Chandrakant Patil: महायुतीचं सरकार पुन्हा येऊ दे, सगळ्यांचं भलं होऊ दे! चंद्रकांत पाटलांचे श्री अंबाबाईला साकडं, हर्षवर्धन पाटील पक्ष सोडतील असा सिग्नल मला मिळालेला नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray politics: राज ठाकरेंनी सुरू केला उमेदवारांचा शोध, कोण असतील नाशिकचे उमेदवार? उत्तर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा...

BJP Politics: भाजप आमदार चव्हाण यांचे उमेश पाटलांना आव्हान, "१० वर्षात काय दिवे लावले"निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गिरणा नदीजोड प्रकल्पाचा विषय चर्चेत येणार

Sarkarnama Headlines
Ajit Pawar: माफी मागा! मुलींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदाराला अजितदादांनी दिली समज

Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'मुळे सरकारवर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज?तिजोरीत खडखडाट असल्याने सरकार रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावत आहे...

Prashant Paricharak : तुतारीचा आग्रह धरणाऱ्या समर्थकांचा परिचारकांच्या भाजप उमेदवारीसाठी निरीक्षकांपुढे आटापिटा, पंढरपूर-मंगळेवढ्याच्या भाजप उमेदवारीसाठी शह-कटशहाचे राजकारण रंगणार

Mohammad Azharuddin : मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘क्रिकेट’मुळे पडणार विकेट; ED ‘तो’ घोटाळा काढणार बाहेर, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी ही चौकशी होणार

Nashik politics: 'गांधीगिरी'च्या माध्यमातून समीर भुजबळांचे आमदार कांदे यांना विधानसभेचे आव्हान? गांधी जयंतीचे औचित्य साधून माजी खासदार भुजबळ यांच्या अनुयायांनी थेट हातात झाडू घेतला.

Ajit Pawar: माफी मागा! मुलींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदाराला अजितदादांनी दिली समज, "चांगली मुलगी तुमच्या-माझ्यासारख्याला नाही, तर नोकरीवाल्याला भेटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com