Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 04 Nov 2025 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
1) पुण्यात अनुभवी माजी नगरसेवकांची दादागिरी! मतदारांची पळवापळवी? गुरुवारी जाहीर...
2) CM फडणवीसांचं कौतुक करून साखरपेरणी! शरद पवारांचा बडा नेता पुन्हा भाजपच्या...
3) मराठवाड्यातील 49 नगर परिषदा अन् चार नगर पंचायतीमध्ये उडणार धुराळा!
4) पालकमंत्री गुलाबराव पाटील संतापले, एकनाथ खडसेंना धारेवर धरले, इतिहासच....
5) माजी मुख्यमंत्र्यांना धक्का : शिल्लक निकटवर्तीय नेताही साथ सोडणार; मंत्रालयात...
6) निवडणूक आयोगाची प्रेस पाहून राज ठाकरे भडकले; म्हणाले, हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं...
7) राज्यात 288 शहरांत आचारसंहिता लागू; लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का?
8) आमदार देशमुखांना धक्का; सोलापूर भाजपवर सचिन कल्याणशेट्टींचा होल्ड....
9) निवडणूक आयोगाचा ठाकरे बंधूंसह 'मविआ'ला मोठा धक्का; 'सत्याचा मोर्चा'चा....
10) आता अधिकृत ईश्वरपूर - महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी; CM फडणवीसांनी...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.