Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 12 August 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
मोदी सरकारची शेवटची आशाही मावळली; आता विरोधकांचं ऐकण्याशिवाय पर्यायच नाही?
‘पोटातलं पाणीही हलत नाही’; 3 मुलींचं रिपोर्टिंग व्हायरल, आदित्य ठाकरेंनी घेतली दखल
धीरजसिंह हत्या प्रकरणात 'AIMIM'ची तक्रार; जगताप, कर्डिले, पडळकरांविरोधात कारवाईची मागणी
मराठा समाजासाठी मोठा निर्णय, मराठा-कुणबी दाखले रद्द होणार नाहीत..., मराठा कक्षावर विशेष जबाबदारी!
'सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकनाथ शिंदेंच्या बाजुने लागणार, धनुष्यबाण...', आमदाराने थेट बोलून दाखवलं
तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचा झटका! झाप झाप झापले; एफडीए नमलं
‘Face the Fact’वरून सपकाळांचा अशोक चव्हाणांवर पलटवार; ‘आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहा’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.