Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 05 September 2026 च्या रात्री 09 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Manoj Jarange : भुजबळांच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा पलटवार; “या वयात स्वतःची काळजी घ्या”, दिला सल्ला
Dada Bhuse powers : दादा भुसे यांच्या खात्यातील महत्त्वाचे अधिकार कमी; शिंदे शिवसेनेला धक्का?