TOP-Ten-News-1 Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : मोदी, दोन रील्स बाहेर काढतोय!, उद्धव ठाकरेंना दिल्लीतून फोन, इराणच्या हल्ल्यात भारतीयांचा मृत्यू; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra India And InterNational Politics : जाणून घेऊयात आज 3 March 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 3 March 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

 "मोदी खुर्ची खाली करा, दोन रील्स बाहेर काढतोय!" मुंबईतून आंबेडकरांचा इशारा; ‘एपस्टीन फाइल’वर राजकारण पेटलं (सविस्तर वाचा.....)

राज्यसभा निवडणुकीसाठी अखेर उद्धव ठाकरेंना दिल्लीतून फोन; 'तो' फॉर्म्युला मान्य केल्यास विधान परिषदेचा तिढा देखील सुटणार (सविस्तर वाचा.....)

इराणचा जहाजावर मोठा हल्ला; तीन भारतीयांचा मृत्यू (सविस्तर वाचा.....)

घाबरू नका आम्ही आहोत, आखातात अडकलेल्या जळगावकरांना मंत्री गुलाबराव पाटील यांचा दिलासा! (सविस्तर वाचा.....)

खासदारांनी सांगितला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्घाटनाचा मुहूर्त! कधी सुरु होणार (सविस्तर वाचा.....)

मोठ्या हॉटेलमध्ये थांबू नका, दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना गिरीश महाजनांनी का दिला असा सल्ला? (सविस्तर वाचा.....)

तुकाराम मुंढेंचा आणखी एक धडाकेबाज निर्णय! आता दिव्यांगांच्या खात्यात थेट 15 हजार जमा होणार (सविस्तर वाचा.....)

पुणेकरांसाठी आणखी एक मेट्रो मार्ग; 'या' परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार (सविस्तर वाचा.....)

भाजप सभागृहनेता निवड रखडली; आमदारांनी केला प्रतिष्ठेचा प्रश्न? (सविस्तर वाचा.....)

युद्धामुळे महाराष्ट्रातील नागरिक अकडले, मुख्यमंत्र्यांनी संकटमोचक महाजनांवर सोपवली मोठी जबाबदार (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT