Top-10-News 2 Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : मोदींपासून फडणवीसांपर्यंत पटेल कनेक्शन, मोदी-शहांना याहून चांगली संधी मिळणार नाही! बजरंग सोनवणेंचा संशय कायम; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 8 February 2026च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 February 2026च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

दिल्ली ते महाराष्ट्र ‘पॉवर गेम’ सुरू! मोदींपासून फडणवीसांपर्यंत ‘पटेल कनेक्शन’! अचानक बैठकींमागे नेमकं काय शिजतंय? (सविस्तर वाचा.....)

मोदी-शहांना याहून चांगली संधी मिळणार नाही! थेट FIR, चौकशी अन्यथा टांगा पलटी, घोडे फरार...  (सविस्तर वाचा.....)

अजितदादांच्या अपघातावर बजरंग सोनवणेंचा संशय कायम; म्हणाले, 'त्या दिवशी पीए...' (सविस्तर वाचा.....)

महापौरपद देतो, साथ द्या! ‘डील पॉलिटिक्स’ सुरू! ठाकरसेनेला भाजपची सत्तेची लालूच? (सविस्तर वाचा.....)

ईव्हीएम हॉटेलबाहेर आढळल्याप्रकरणी मोठी अपडेट; चालकावर गुन्हा दाखल (सविस्तर वाचा.....)

वंचित'च्या कार्यकर्त्यांनी बिल्डरचे ऑफीस फोडलं; अटकेनंतर पोलिसांना न्यायालयाने सुनावलं  (सविस्तर वाचा.....)

हेलिपॅडवर जय्यत तयारी, पण हवेतच गायब झाले सिध्दरामय्यांचे हेलिकॉप्टर अन् काळजाचा ठोका चुकला...  (सविस्तर वाचा.....)

पंजाबमध्ये काँग्रेसला खिंडार? बडा नेता पुन्हा भाजपच्या 'पिच'वर उतरणार? पत्नीच्या विधानांनी राजकारण तापले! (सविस्तर वाचा.....)

रोहित पवार काय उघड करणार? 12 तारखेच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष; मिटकरी म्हणतात. 'उत्तरं मिळणार का?' (सविस्तर वाचा.....)

'ठोकून काढा' थेट आदेश! मुख्यमंत्र्यांच्या गर्भित इशाऱ्याने कुणाच्या पायाखालची वाळू सरकली? (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT