Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 15 October 2026 च्या दुपारी 12 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचा बडा नेता मोदींच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
सोमेश्वरचा धसका, 'कर्मयोगी'त हर्षवर्धन पाटलांची सावध खेळी! बिनविरोधासाठी रणनीती ठरली!
सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले; ज्ञानेश कुमारांसह दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस
अमरावती 'शिक्षक'मध्ये अपक्ष ठरणार 'बाजीगर'! सरनाईक-पोहरेंमध्ये थेट लढत; कोणाचे गणित बिघडणार?
आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल; धर्मांतर केल्यास लाभ मिळणार नाहीत...
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, विरोधक पवारांना घेरणार, कुठे पाहता येणार प्रारूप यादी?
नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या 39 तालुके कोणते? वाचा संपूर्ण यादी
कुंभमेळ्याचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापर, शेतकऱ्यांना मदत करा; रविकांत तुपकर आक्रमक
आदिवासींच्या वन दाव्यांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने दाबले प्रशासनाचे नाक; शहर तीन तास ठप्प!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.