TOP-Ten-News-1 Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; लातूर जिल्हा बँकेत परिवर्तन नाहीच, काँग्रेस आघाडीच्या सहकार पॅनलने बाजी मारली; वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Maharashtra Top 10 News Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी; लातूर जिल्हा बँकेत काँग्रेस आघाडीच्या सहकार पॅनलचा विजय, तर सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का.

Rashmi Mane

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 16 नोव्हेंबर 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

SCROLL FOR NEXT