Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 20 डिसेंबर, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
राजू शेट्टींचा धक्कादायक दावा; काळम्मावाडी धरणातून 270 लिटर नव्हे तर प्रतीसेकंद 700 लिटर गळती
भाजप खासदारांनी प्रियांका गांधींना दिले खास ‘गिफ्ट’; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण...
प्रतिमा उजळली असती, सरकारने 'ही' संधी गमावत स्वतःचीच परीक्षा घेतली!
फडणवीसांची 'मनोरूग्ण नवी टेक्नीक'; आव्हाडांना नेमकं काय म्हणायचंय!
अजितदादा पार्टीत नसतील तर कसं होईल? रोहित पवारांची विधानसभेत टोलेबाजी, सत्ताधाऱ्यांमध्ये चुळबुळ
...ही लाचारी कशातून येते? सरकारला ठणकावत राज ठाकरेंनी दिला सणसणीत इशारा
एकनाथ शिंदेंनी केली आमदारांची नाराजी दूर; म्हणाले, 'दुसऱ्या टप्प्यात दोघेही....'
धनंजय मुंडेंची गेली तीन दिवसांपासून अधिवेशनाला दांडी...नेमके गेले कुठे ?
लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी दिली खूशखबर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.