Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 1 जुलै 2025 दुपारच्या Top Ten राजकीय घडामोडी....
संकटमोचकामुळेच काँग्रेस संकटात; शिवकुमार यांच्यामागे 100 आमदार, कर्नाटकात खळबळ...
बीड लैगिंक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी! मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
आजपासून देशभरात लागू झाले ‘हे’ नियम; तुमच्या खिशावर होणार परिणाम?