Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 23 डिसेंबर, 2024 दुपारी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
पूजा खेडकरला हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला
कोल्हापुरात मोठी राजकीय घडामोड, अजित पवार ठाकरेंना धक्का देणार? माजी आमदार मुश्रीफांच्या भेटीला
महापुरुषांचा अपमान करणं ही RSS-BJP ची विकृती; काँग्रेसचा हल्लाबोल
मोदी-शहांच्या मीम्समुळे अडचणीत सापडलेल्या 'लेडी सिंघम' श्रेष्ठा ठाकूर कोण आहेत?
जबाबदारी मिळताच शालेय शिक्षण मंत्री ॲक्टिव्ह मोडवर; थेट शाळांमध्ये जाऊन जाणून घेतल्या अडचणी
'सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला मुख्यमंत्री जबाबदार', राहुल गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
नितीन गडकरींनी का मागितली माफी? म्हणाले, 'तीन किलोमीटरसाठी...'
...तर मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करेन; शरद पवारांच्या आमदारांचे मोठे विधान
दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकऱ्या! पंतप्रधान मोदींचा मोठा दावा...