Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 1 जूलै 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
घरकुलाचा पुढील हप्ता अडवला, 20 हजारांची लाच मागितली; ग्रामविकास अधिकाऱ्यासह तिघे लाचेच्या जाळ्यात
मतदारयादीच्या कामाचा जीवघेणा ताण? बीएलओ ड्युटीवर असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू, शिक्षक संतप्त
बाल गुन्हेगारांवर मोठा निर्णय! वयमर्यादा 18 वरून 16 वर्षे? 'मकोका'खाली कारवाईचा फडणवीसांचा इशारा
महागाईतून मोठी सुटका! गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 183 रुपयांची कपात, पाहा आजचे दर
..तर थेट निलंबन! नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांचा नगरसेवकांना कडक इशारा, पालिकेचा कारभार सुधरणार?
'मी पक्ष सोडला नाही...', सचिन अहिरांच्या दाव्याने खळबळ, 'ती' तांत्रिक अडचण बनली ताकद! ठाकरेही हतबल!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.