Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 4 February 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, 'त्यांना...'
‘आम्ही NDA मध्येच, पण...’; सुनील तटकरेंच्या एका वाक्याच्या सूचक इशाऱ्यानं राष्ट्रवादीत मोठी खळबळ
काळोखे हत्या केसमध्ये 'राजकीय ट्विस्ट'; तटकरे कोर्टात खेचणार; शिंदेंच्या शिलेदाराची झोप उडाली!
राणेंचं मंत्रिपद धोक्यात? राज्यपाल कारवाई करणार? ठाकरेंच्या शिलेदारानं 'पिच्छा' पुरवण्याचं ठरवलं
पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता पाच जणांच्या हातात जाणार, 'ही' नावे आघाडीवर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.