Top-10-News Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! महाराष्ट्रात DA थकबाकीसाठी 800 कोटी मंजूर; पुणे शिक्षक मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती निश्चित!, वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

DA arrears payment news Maharashtra government employees : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA थकबाकीसाठी 800 कोटींची मंजुरी, पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय घडामोडी आणि राज्यातील टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या वाचा.

Rashmi Mane

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 26 ऑक्टोबर 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

SCROLL FOR NEXT