Top-10-News Sarkarnama
विशेष

Top Ten News : दत्ता गाडेला अटक, कराडला 'व्हीआयपी ट्रीटमेंट', खबऱ्याला 1 लाख... -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 28 फेब्रुवारी 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 28 फेब्रुवारी 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला अटक; कॅनॉलमध्ये बसला होता लपून... (वाचा सविस्तर...)

गजाआड वाल्मिक कराडला 'व्हीआयपी ट्रीटमेंट'; कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजसाठी मुख्यमंत्र्याकडे तक्रार होणार (वाचा सविस्तर...)

'मला प्रचंड भूक लागलीय, जे काही केलंय, त्याचा पश्चाताप होतोय...,भेदरलेला दत्ता गाडे नातेवाईकांजवळ ढसाढसा रडला.... (वाचा सविस्तर...)

...अन् त्या एका चुकीमुळे रात्रभर शेतात लपलेला दत्ता गाडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला! (वाचा सविस्तर...)

दत्तात्रय गाडे थंड डोक्याचा गुन्हेगार, युवतीवरील अत्याचारानंतर कीर्तनाला लावली हजेरी... (वाचा सविस्तर...)

राज्यात पुन्हा 'एन्काऊंटर स्कॉड'...? स्वारगेट बलात्कार घटनेनंतर संतापलेल्या 'या' शिवसेना आमदाराचे मोठे संकेत (वाचा सविस्तर...)

दत्ता गाडेची शेवटची खबर कुणी दिली? पोलिस 1 लाख देणार, आयुक्त सत्कार करणार... (वाचा सविस्तर...)

"महायुतीतील नेत्यांची काँग्रेसला अंतर्गत मदत...", शक्तीपीठ महामार्गावरून युतीतील वाद चव्हाट्यावर (वाचा सविस्तर...)

13 पोलीस पथकं अन् 500 ग्रामस्थ : दत्ता गाडेच्या अटकेसाठी राबली भली मोठी यंत्रणा (वाचा सविस्तर...)

गिरीश महाजनांचा दावा, मात्र पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे अद्यापही आशावादी? (वाचा सविस्तर...)

विधिमंडळ सदस्य नियुक्तीत भाजपची आघाडी तर मित्रपक्षांच्या वाट्याला अद्याप प्रतीक्षाच! (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT