Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 7 जून 2025 दुपारीपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी..
एकनाथ शिंदेंचे टेन्शन भाजपनेच वाढवले, ठाण्यातच घेरण्याची रणनीती; बैठकीत काय घडलं?
राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर देताना बानकुळेंनी 2009 मधील ती आकडेवारी मांडत केली मोठी भविष्यवाणी
एकनाथ शिंदेंचं विमान उशिरा उडालं, पण त्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले, नेमकं काय घडलं?
'माझा चेहरा घेऊन जा...', अजित पवारांनी दिले पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत
आयुक्त नवल किशोर राम यांचा भाजप नेत्याला दणका, पुणे महापालिकेत 'नो एन्ट्री', पाय ठेवल्यास...
CM फडणवीसांची महायुतीतील राष्ट्रवादी अन् शिवसेनेमधील वाढत्या संघर्षावर 'मास्टर खेळी'
'फडणवीसांच्या सभ्य चेहऱ्याआड...', लक्ष्मण हाकेंचा 'तो' व्हिडिओ मिटकरींनी दाखवला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.