Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 19 जानेवारी 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
'मंत्री मुश्रीफसाहेब फोन थांबवा'; तटकरे भर मंचावरून अचानक असं का म्हणाले?
पालकमंत्री पंकजा मुंडे यांना राखावी लागणार 'भाऊ'अन् 'दादां'ची मर्जी!
शिंदेंकडून कोल्हापुरात करेक्ट कार्यक्रम ! एकाच वेळी मुश्रीफ अन् सतेज पाटलांना शह
महापालिका निवडणुकीत चालणार दादाचा वादा अन् भाजपचा होणार वांदा !
महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव; पंतप्रधान मोदींकडून दखल, नेमकं काय घडलं?
नाराज सुधीरभाऊंचे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीवर मोठे भाष्य...
जीवन चलने का है नाम'पासून ते 'वक्त आयेगा'पर्यंत; नाराज मुनगंटीवारांच्या 'त्या' विधानांचा अर्थ काय?
विधानसभेला काँग्रेसचा धुव्वा उडताच अशोक चव्हाणांचे मेहुणे खतगावकर पुन्हा नव्या वाटेवर!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.