Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 10 एप्रिल 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
'कोकणात गद्दारांचे नामोनिशाणही राहिलं नाही, आता बेटकर काय...' उदय सामंतांनी ठाकरेंना डिवचलं
सरकारी नोकरी, चार कोटी रोख अन् प्लॉट यापैकी एक बक्षीस निवडलं विनेश फोगाटने; जाणून घ्या कोणतं?
वाजपेयी अन् अडवाणींची ‘ती’ चूक भाजपला 25 वर्षांपासून सलतेय; सत्ता मिळाली पण...
ट्रम्प यांच्या 'वॉर'ला चीनकडून सडेतोड उत्तर; आता माघार नाही, थेट भिडणार...
भुजबळ म्हणाले मला दोन नेते आदरस्थानी, एक 'शरद पवार' अन् दुसरे..,
कोकणात शिंदेंच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीही शिवसेनेच्या मुळावर?, बडा नेता तटकरेंनी फोडला
बिहारमध्ये काँग्रेसची उमेदवारांसमोर अनोखी अट; आमदारांचंही वाढलं टेन्शन!
शेतकऱ्यांना रडवणारे 15 कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर; गाशा गुंडाळायला लागणार?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.