Laxmikant Mule

सन २००२ पासून अर्धापूर तालुका बातमीदार म्हणून कार्यरत. दैनिक सामना, तरूण भारतचा अर्धापूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले.नांदेड येथे झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे वृत्तसंकल केले आहे.आत्महात्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्ह्यात पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत असुन या प्रकल्पात जिल्हा समन्वयक म्हणून काम सुरू आहे.नाम फाऊंडेशनचा माध्यमातून नालासरळीकरण व खोलीकरणाचे काम अर्धापूर तालुक्यात केले आहे. ग्राहक चळवळ, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीत सहभाग . विविध सामाजिक चळवळीत सहभाग घेतला असून शेती व शेतकरी संबंधित बातम्या प्रकाशित झाल्या आहेत..
Connect:
Laxmikant Mule