संदीप रायपूरे

संदीप रायपूरे - १९९८ पासून पत्रकारितेत. कार्यरत दैनिक सकाळ माध्यम समूहात गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. - ईसकाळ या डिजिटल माध्यमातून अनेक विषय मांडले. - नागपूर विद्यापीठातून BJ तर गोंडवाना विद्यापीठातून एम.ए. मास कम्युनिकेशन. - महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्त मोहिमेचा पत्रकारितेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, - लोकमतचा म.य.द. शोध पत्रकारितेचा पुरस्कार, - श्रमिक पत्रकार संघाचा मानवी अभिरुचीचा पुरस्कार मिळालेला आहे. - सध्या सकाळ मिडिया ग्रुपच्या सरकारनामासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे काम करतो आहे.
Connect:
संदीप रायपूरे
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com