Himachal Pradesh Results 2022 : सुरूवातीच्या कलांच्या आकडेवारीत काँग्रेस-भाजपमध्ये काटे की टक्कर!

Himachal Pradesh Results 2022 : हिमाचलमध्ये काँग्रेस २० आणि भाजप २० जागांवर आघाडीवर आहे.
Himachal Pradesh Results 2022
Himachal Pradesh Results 2022Sarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh Results 2022 : हिमाचल प्रदेशच्या निवडणूकांचे सुरूवातीच्या कलांची आकडेवारीवरून काटे की टक्कर होणार हे स्प्ष्ट होत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून ही लढत अटीतटीची होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. मतमोजणी आज कडेकोट बंदोबस्तात सुरूवात झाली. समोर आलेल्या सुरूवात कलांच्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होत आहे.

सुरूवातीचे कलांच्या आकडेवारीनुसार हिमाचलमध्ये काँग्रेस २० आणि भाजप २० जागांवर आघाडीवर आहे. यामुळे येथे आता सत्तांतर होणार की, भाजप काठावर बहुमत राखणार हे ही पाहणे महत्त्वाचे आहे.

Himachal Pradesh Results 2022
Himachal Pradesh Results 2022 : CM जयराम ठाकूर यांचा रेकॉर्ड, सातव्यांदा जिंकले

हिमाचलप्रदेशमध्ये एक्झिट पोलमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. हिमाचलमध्ये यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते. हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2022 साठी मतमोजणी आज कडेकोट बंदोबस्तात होत आहे.

Himachal Pradesh Results 2022
Himachal Pradesh Results 2022 : सुरूवातीच्या कलांच्या आकडेवारीत काँग्रेस-भाजपमध्ये काटे की टक्कर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com