Top Ten News : मंत्री विखेंविरोधात '420'चा गुन्हा, पाकिस्तानची उलटी गिनती सुरू, 'लाडोबा' खासदाराचा रुबाब, वाचा महत्वाच्या घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 30 एप्रिल 2025च्या दुपारी 12 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-2
TOP-Ten-News-2Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 30 एप्रिल 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

मोठी बातमी; भाजप मंत्री विखेंसह 54 जणांविरोधात '420'चा गुन्हा (वाचा सविस्तर...)

पाकिस्तानची उलटी गिनती सुरू..., वेळ अन् ठिकाण तुम्हीच निवडा, PM मोदींचा तिन्ही सैन्य दलांना 'फ्री हॅन्ड' (वाचा सविस्तर...)

एकनाथ शिंदेंचे 'मिशन महापालिका'! मुंबई-ठाणे-नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना जबर धक्का, शिलेदारांनी सोडली साथ! (वाचा सविस्तर...)

TOP-Ten-News-2
Indian Army Strike: '24 ते 36 तासांत भारतीय लष्कर हल्ला करणार', पाकिस्तानची झोप उडाली, मध्यरात्री मंत्र्याची पत्रकार परिषद

फडणवीस, शिंदे, पवारांची 'लाडकी'नं वाढवली डोकेदुखी; पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल (वाचा सविस्तर...)

नाशिक दंगलीत चोर सोडून संन्याशाला फाशी...; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पोलिसांवर गंभीर आरोप (वाचा सविस्तर...)

TOP-Ten-News-2
Raghuji Bhosale Sword : CM फडणवीसांची ऐतिहासिक कामगिरी, भोसले घराण्याची तलवार लंडनहून महाराष्ट्रात आणणार; लिलावात तब्बल 47 लाख मोजले!

ना मोबाईल विकत घेतला, ना घड्याळ- कपडेही कार्यकर्त्यांकडून! 'लाडोबा' खासदाराचा रुबाबच वेगळा! (वाचा सविस्तर...)

"सरकारच्या प्रतिनिधींनी केसची पद्धतशीर विल्हेवाट लावली..."; संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप (वाचा सविस्तर...)

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवईंची सरन्यायाधीशपदी नियुक्ती, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी (वाचा सविस्तर...)

पहलगाम हल्ला मोदी-शहांचा कट म्हणणाऱ्या आमदारासह 27 जणांना अटक (वाचा सविस्तर...)

रावसाहेब दानवेंच्या कारला दुचाकीची जोरदार धडक; अपघातानंतर वाद अन् रिक्षाचालकांची मध्यस्ती, नेमकं काय घडलं? (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com