

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 1 February 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती, भाजप नेते पियुष गोयल यांची घोषणा (सविस्तर वाचा.....)
दिव्यांगांच्या हक्कांशी खेळ? तुकाराम मुंढेंनी दाखवला कायद्याचा चाबूक; वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल (सविस्तर वाचा.....)
काय स्वस्त, काय महाग झालं? निर्मला सीतारमण यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर (सविस्तर वाचा.....)
धक्कादायक! नायब तहसीलदाराचा मृतदेह रेल्वे रुळावर, तर कनिष्ठ अभियंत्याचा कार्यालयात गळफास; अहिल्यानगर-नांदेडमध्ये सनसनाटी (सविस्तर वाचा.....)
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांची धडधड वाढली.. 'वेट अॅण्ड वॉच'.. (सविस्तर वाचा.....)
'सुनेत्राकाकींना शुभेच्छा तरी कशा देऊ...', रोहित पवार अजितदादांच्या आठवणीत भावूक (सविस्तर वाचा.....)
भाजपकडून गुजराती महापौर, मनसे-मराठी समिती आक्रमक; मिरा-भाईंदरमध्ये मोठा ट्विस्ट (सविस्तर वाचा.....)
'अजितदादांचे राजकारण स्वतंत्र बाण्याचे, शिंदेंप्रमाणे ते संघाच्या मुख्यालयात हजेरी द्यायला गेले नाहीत, भाजपमय झाले नाहीत...' (सविस्तर वाचा.....)
उद्धव ठाकरेंचे चार नगरसेवक अपात्र ठरणार? पोटनिवडणुकीची तयारी सुरू (सविस्तर वाचा.....)
जळगावचा महापौर कोण?बिनविरोध झालेल्या भाजपच्या या नगरसेविकेचे नाव जवळपास निश्चित, केवळ औपचारिकता बाकी! (सविस्तर वाचा.....)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.