Satara News : मुख्यमंत्री अचानक दरे गावी दाखल; प्रशासनाची तारांबळ

Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री उशीरा दोन दिवसांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक त्यांच्या दरे तर्फ तांब या मुळगावी हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे हेलिकॉप्टर आज दुपारी दोन वाजता दरे गावच्या हेलिपॅडवर उतरले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी Jitendra Dudi, पोलिस अधीक्षक समीर शेख, तसेच तहसिलदार व अधिकारी उपस्थित होते.

प्रशासकिय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आपल्या मुळ गावी आल्याने सर्वांनाच अश्चर्य वाटले. त्याचा हा दौरा नेमका कशासाठी असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री उशीरा दोन दिवसांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे ही त्यांच्या मुळ गावी आल्याने राजकिय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

CM Eknath Shinde
PI Transfers in Pune : पोलिस आयुक्तांचे आदेश; शहरातील 14 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Devendra Fadnavis And Eknath Shinde
Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
Eknath Shinde Dasara Melava speech 2026
DCM Eknath Shinde News