Maharashtra municipal council elections : साकोली, गेवराई, संगमनेर ते रत्नागिरी : राज्यातील तब्बल 74 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद महिला 'ओपन' साठी राखीव

Women Reservation in Municipalities: राज्यातील 147 नगरपरिषदा सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या असणार आहेत. त्यापैकी 74 ठिकाणी महिलाराज असणार आहे. खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या नगरपालिका पुढील प्रमाणे.
Maharashtra Municipal Election
Maharashtra Municipal ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत सोमवारी सकाळी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील 33 नगरपरिषद अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले तर 67 नगरपरिषदा ओबीसीसाठी राखीव आहेत तर 34 नगरपालिका ओबीसी महिलासाठी आरक्षित आहेत. तर उर्वरित 147 नगरपरिषदा सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या असणार आहेत. त्यापैकी 74 ठिकाणी महिलाराज असणार आहे. खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या नगरपालिका पुढील प्रमाणे.

परळी वैजनाथ

मुखेड

आंबरनाथ

अचलपूर

मुदखेड

पवनी

कन्नड

मलकापूर(कोल्हापूर)

मोवाड

पंढरपूर

खामगाव

गंगाखेड

धरणगाव

बार्शी

अंबड

गेवराई

म्हसवड

गडचिरोली

भंडारा

Maharashtra Municipal Election
Raj-Uddhav Thackeray: मोठी बातमी! राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर; बंद दाराआड 40 मिनिटे चर्चा, पडद्यामागे नेमके काय घडतंय?

उरण

बुलढाणा

पैठण

कारंजा

नांदुरा

सावनेर

मंगळवेढा

कळमनुरी

आर्वी

किनवट

कागल

संगमनेर

मुरगूड

साकोली

कुरुंदवाड

पूर्णा

कळंब

चांदुररेल्वे

चांदुरबाजार

भूम

रत्नागिरी

रहिमतपूर

खेड

करमाळा

वसमत

हिंगणघाट

Maharashtra Municipal Election
Raj-Uddhav Thackeray: मोठी बातमी! राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर; बंद दाराआड 40 मिनिटे चर्चा, पडद्यामागे नेमके काय घडतंय?

रावेर

जामनेर

पलूस

यावल

सावंतवाडी

जव्हार

तासगाव

राजापूर

सिंदिरेल्वे

जामखेड

चाकण

शेवगाव

लोणार

हदगांव

पन्हाळा

धर्माबाद

उमरखेड

मानवत

पाचोरा

पेण

फैजपूर

उदगीर

अलिबाग

Maharashtra Municipal Election
Raj Thackeray silence: राज ठाकरेंच्या 'मौना'मागे नेमके काय दडलंय? भावाच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी तर नाही ना?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com