Top 10 News Sarkarnama
महाराष्ट्र
Top 10 News : राज-उद्धव ठाकरेंचे पहिल्यांदाच..शिक्कामोर्तब!; ड्रीम प्रोजक्ट' ठरतोय फडणवीसांची डोकेदुखी- वाचा महत्त्वाच्या घडामोडी
Sarkarnama Headlines: Top 10 Political Updates : जाणून घेऊयात आज ता. 1 जुलै 2025 दुपारच्या Top Ten राजकीय घडामोडी....
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 1 जुलै 2025 दुपारच्या Top Ten राजकीय घडामोडी....