Amravati Mahapalika : अमरावतीमधील विजयी उमेदवारांची यादी : 5 वर्षांसाठीचे तुमचे नगरसेवक कोण? वाचा सविस्तर

Amravati Municiple Election Result: अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत असून दोन्ही पक्ष 9-9 जागांवर आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे.
Amravati Municiple Election Result
Amravati Municiple Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Amravati Mahapalika : अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 87 पैकी काँग्रेसने 9 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपही 9 जागांवर पुढे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 6 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काही जागांवर उमेदवारांनी विजयही मिळवला आहे.

अमरावती विजयी उमेदवार

साईनगर

सचिन भेंडे (युवा स्वाभिमान)

मंजूषा जाधव (भाजप)

------------

बुधवारा-जवाहरगेट

विलास इंगोले (काँग्रेस)

संजय शिरभाते (काँग्रेस)

सुनीता भेले (काँग्रेस)

ललिता रतावा (काँग्रेस)

---------

रहाटगाव -शेगाव

गुड्डू धर्माळे (राष्ट्रवादी)

चंदू खेडकर (राष्ट्रवादी)

कल्याणी तायडे (भाजप)

वंदना मडघे (भाजप)

-------

जोगस्टेडियम - चपराशीपुरा

बबलू शेखावत (काँग्रेस)

आसमा फिरोज खान (काँग्रेस)

अर्चना आत्राम (काँग्रेस)

मालती गवई (काँग्रेस)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com