ZP Elections Result : जिल्हा परिषद निकालाच्या आधी ही आकडेवारी पाहून घ्या, कोणाकडे होत्या सर्वाधिक जागा? आज धक्कादायक निकाल...

BJP Won Highest Seats in 2017 : जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. 12 जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर होत असताना 2017 मध्ये किती बलाबल होते याची आकडेवारी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शेअर केली आहे.
ZP Elections Result 2017
ZP Elections Result 2017Sarkarnama
Published on
Updated on

ZP Elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतो आहे. त्यापूर्वी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी शेअर केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, 9 वर्षापूर्वी म्हणजे 2017 या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील राजकीय बलाबल असे होते

एकूण जिल्हा परिषद जागा -727

भाजप -141

सेना -148

काँग्रेस -126

राष्ट्रवादी -217

अन्य -72

अपक्ष -23

ZP Elections Result 2017
ZP Election Results 2026 : निकाल जाहीर होण्याआधीच झेडपी आणि पंचायत समितीच्या 'या' 27 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, पाहा संपूर्ण यादी

125 पंचायत समिती -2017

एकूण जागा -1454

भाजप -284

सेना -300

काँग्रेस -277

NCP -419

अन्य -140

अपक्ष -34

निवडणूक झालेल्या 12 जिल्हा परिषद अन् जागा

रायगड –59, रत्नागिरी –55, सिंधुदुर्ग –50, पुणे–75, सातारा–64, सांगली–60, सोलापूर–68, कोल्हापूर–67, संभाजी नगर–62, परभणी–54, धाराशिव–55, लातूर –58

ZP Elections Result 2017
BMC Mayor election: ठाकरेसेनेची 'मनसे' खदखद बाहेर; भाजपचे 11 पैकी 10 महापौर, त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com