Acharya Devvrat : राज्यपाल आचार्य देवव्रत घेणार आमदार-खासदारांचा क्लास, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

Governor Acharya Devvrat Guidance : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज दुपारी साडेबारा वाजता राज्यातील आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. नैसर्गिक शेती या विषयावर ते राज्यातील लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.
Acharya Devvrat
Governor Acharya Devvrat addressing Maharashtra MLAs and MPs at Raj Bhavan during a session on natural farming, highlighting sustainable agriculture practices.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Acharya Devvrat Guidance : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज दुपारी साडेबारा वाजता राज्यातील आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. नैसर्गिक शेती या विषयावर ते राज्यातील लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये नैसर्गिक शेतीसमोरील आव्हाने आणि नव्याने उद्भवणारे प्रश्न यां संदर्भात राज्यपाल मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

महत्वाची बाबा म्हणजे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नैसर्गिक शेती या विषयावरील कामाबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे.

Acharya Devvrat
Sangli Politics : पडळकरांनी धुराडं पेटू देणार नाही, असा इशारा दिलेल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीत बदललं; नवा वाद पेटण्याची शक्यता

दरम्यान, महायुतीसह राज्यातील महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे आमदार-खासदार देखील आजच्या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Acharya Devvrat
BJP Politics : 'सर्वांचे मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकलेत..., मंत्री बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ; आगामी निवडणुकीत बंडखोरी होऊ नये म्हणून भाजपचा नवा डाव?

त्यामुळे आज राज्यपाल या विषयावर लोकप्रतिनिधींना नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.