Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, जेलमध्ये जाण्याच्या भितीने..

Aditya Thackeray's Biggest Secret Blast : "भाजपमध्ये गेलो नाही तर जेलमध्ये घासतील.."
Aditya Thackeray :
Aditya Thackeray : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Aditya Thackeray's Biggest Secret Blast : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतल्या बंडानंतर सर्वात मोठे गौप्यस्फोट समोर आले आहे. जेलमध्ये जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे भाजपमध्ये गेल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजममध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे शिंदे म्हणाले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray :
JaganMohan Reddy : देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे तब्बल 'इतकी' संपत्ती !

"एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी या सर्वात मोठ्या गौप्यस्फोटाचा खुलासा केला आहे.

आदित्य म्हणाले, "हे चाळीस लोक स्वत:च्या जागासाठी आणि पैशासाठी गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्याघरी येऊन, माझ्यासमोर रडत होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणांकडून अटक करण्यात येणार होते. त्यांनी त्या वेळी सांगितलं की, मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल."

Aditya Thackeray :
Poor Chief Minister : देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?, आकडेवारी आली समोर..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.