Sanjay Raut : भाजपने इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली का? राऊत संतापले!

Sanjay Raut : हे नवीन इतिहास लिहणार महाराष्ट्राचा,
Shivsena leader Sanjay Raut
Shivsena leader Sanjay RautSarkarnama

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? तुम्ही नवनवे शोध लावताय, भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का? हे नवीन इतिहास लिहणार महाराष्ट्राचा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

Shivsena leader Sanjay Raut
Jaiveer Shergill : काँग्रेसमधील हुजेरीगिरीला कंटाळलेल्या युवा नेत्याला भाजपनं दिलं मोठं गिफ्ट !

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद आणि कर्नाटकाच्या खुरापीतवर बोलताना संजय राऊत म्हणाले, कर्नाटकने मुख्यमंत्र्यानी दिलेलं हे आव्हान आहे. महाराष्ट्राला दिलेलं हे आव्हान आहे. भाजपचे नेते म्हणतात, कर्नाटकच्या आरे ला कारे ने उत्तर देऊ, कर्नाटक घुसलंय आतमध्ये, तुम्ही कधी का रे करणार? "

Shivsena leader Sanjay Raut
Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या पत्राचं राष्ट्रपतींकडून दखल, राज्यपालांना हटवणार?

नागपुरात कर्नाटकाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे थोबाडावर पोस्टर चिटकावले.कुठे आहे महाराष्ट्र तुमचा. चुल्लू भर पाणी में डूब जाव, तशी तुमच्यावरती वेळ आलेली आहे, असाही घणाघात त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com