Ajit Pawar News : अदानी-पवार भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

Ajit Pawar Press conference Pune : या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावर सध्या उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar on Gautam Adani meets Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (काल गुरुवारी) प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावर सध्या उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

या भेटीवर राज्याचे विरोधीपक्षनेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

Ajit Pawar News
Sunstroke Deaths : नितीन करीरांना उगाच बदनाम का करावे, ते सरकारच्या चुकीची चौकशी करतील का? ; राष्ट्रवादीचा सवाल

अजित पवार म्हणाले, " शरद पवार यांनी गौतम अदानींची भेट घेतली नाही, तर अदानींनी त्यांची भेट घेतली नाही," पुणे जिल्हा बॅंकेच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. त्यांचे जुने मैत्रीचेसंबध आहे, हे सगळ्यांना माहित आहे,"

Ajit Pawar News
Sunstroke Deaths : नितीन करीरांना उगाच बदनाम का करावे, ते सरकारच्या चुकीची चौकशी करतील का? ; राष्ट्रवादीचा सवाल

ते म्हणाले, "पुणे जिल्हा बॅंक अनेक गोष्टीत अग्रेसर आहे. पुणे जिल्हा बॅंकेचा निधी हा दोन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. ठेवी विचारात घेता पुणे जिल्ह्या बॅंक देशात पाचव्या क्रमांकावर आहे,"

गेल्या काही दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या घडामोंडीवर अजित पवार भाष्य करतील अशी माध्यमांमध्ये चर्चा होती. पण या विषयावर अजित पवार यांनी बोलणं टाळलं. यावेळी पुणे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com