Congress-Shivsena UBT Alliance : पुण्यातील काँग्रेस-शिवसेना अन् मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी... भाजपवर किती भारी?

PMC Election : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, नाराजी, बंडखोरी आणि आघाडीतील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
Congress and Shiv Sena (UBT) leaders during the announcement of municipal election candidate lists amid concerns of rebellion and alliance coordination challenges.
Congress and Shiv Sena (UBT) leaders during the announcement of municipal election candidate lists amid concerns of rebellion and alliance coordination challenges.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Mahapalika News : इच्छुकांची नाराजी आणि बंडखोरीची धास्ती, यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर न करता त्यांच्यापर्यंत थेट एबी फॉर्म पोहोचविले. तरीही बंडखोरी झालीच. आघाडी, युतीचा धर्म न पाळता उमेदवारांनी थेट अर्ज दाखल केले. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, एमआयएम या पक्षांनी बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली.

मात्र अधिकृत यादी जाहीर केल्यास मित्रपक्षांसोबत वाद वाढण्याची शक्यता असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही

काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादी

  • प्रभाग - 1 - कळस-धानोरी - लोहगाव उर्वरित : सोमनाथ खांदवे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोनाली ठोंबरे (काँग्रेस) लक्ष्मी इंगुळकर, गायत्री साळुंके

  • प्रभाग - 2 - फुलेनगर-नागपूर चाळ : योगिता शिर्के, सुनील गोगले (शिवसेना ठाकरे) प्रियांका रणपिसे, शिवानी माने, कनहर खान (काँग्रेस) गणेश पाटील, दीपाली शिर्के

  • प्रभाग - 3 - विमानगर लोहगाव : रेखा पौळ, ज्ञानेश्वर पौळ (शिवसेना ठाकरे) सागर खांदवे (काँग्रेस)

  • प्रभाग - 4 - खराडी - वाघोली : अमृता पठारे (शिवसेना ठाकरे) डॉ. पवन सोनावणे, विनिता जमदाडे, प्रभावती कर्पे, रमेश पऱ्हाड (काँग्रेस)

  • प्रभाग - 5 - कल्याणीनगर-वडगाव शेरी : सविता राऊत, अश्विनी आल्हाट, ॲड. सतीश मुळीक (शिवसेना ठाकरे) राजेंद्र शिरसाट (काँग्रेस) ज्ञानेश्वर गाडे (मनसे)

  • प्रभाग - 6 - येरवडा गांधीनगर : सिद्धांत भालेराव, गोपिका जाधव, तुषार महाजन (शिवसेना ठाकरे) अविनाश साळवे, अश्विनी लांडगे, विशाल मलके (काँग्रेस) लक्ष्मण काते, अर्चना माछरेकर, रूपाली ठोकळ, रोहित मदने (मनसे)

  • प्रभाग - 7 - गोखलेनगर-वाकडेवाडी : सतीश बहिरट (शिवसेना ठाकरे) राजश्री दामले, सोनाली डोंगरे, राजू पवार, समाधान काटे (काँग्रेस) सपना धेंडे, अंजनेय साठे, विनायक कोतकर (मनसे)

  • प्रभाग - 8 - औंध - बोपोडी : सुंदरा ओव्हळ, प्राजक्ता गायकवाड, सुप्रिया चव्हाण, ॲड. रमेश पवळे (काँग्रेस) दत्तात्रय रणदिवे (मनसे)

  • प्रभाग - 9 - सूस- बाणेर-पाषाण : ज्योती चांदेरे (शिवसेना ठाकरे) लीना चव्हाण, संदीप बालवडकर, जीवन चाकणकर (काँग्रेस) सुतार मयूर (मनसे)

  • प्रभाग -10 बावधान -भुसारी कॉलनी : राहुल दुधाळे (शिवसेना ठाकरे) सुरेखा मारणे (काँग्रेस) राजेंद्र गोरडे, स्वाती वेडेपाटील

  • प्रभाग - 11 - रामबाग कॉलनी - शिवतीर्थनगर : बाळासाहेब धनवडे, सविता मते (शिवसेना ठाकरे) दीपाली ढोख, नयना सोनार, रामचंद्र कदम (काँग्रेस) स्नेहल शिंदे, अर्चना भगत

  • प्रभाग - 12 - छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी : अतुल दिघे - (शिवसेना ठाकरे) ॲड. राजश्री अडसूळ, प्रियांका पवार, ऋषिकेश पवार (काँग्रेस)

Congress and Shiv Sena (UBT) leaders during the announcement of municipal election candidate lists amid concerns of rebellion and alliance coordination challenges.
BJP Pune Election: अजितदादांच्या राष्ट्रवादीला कुठं नावं ठेवताय, भाजपनंही त्याच वाटेवर पाऊल ठेवलंय; गुंड शरद मोहोळच्या पत्नीला उमेदवारी
  • प्रभाग - 13 - पुणे स्टेशन-जयजवाननगर : कुणाल राजगुरू, सुमय्या नदाफ, वैशाली भालेराव, अरविंद शिंदे (काँग्रेस) आनंद जाधव, दीपाली काची (मनसे)

  • प्रभाग - 14 - कोरेगाव पार्क-घोरपडी, मुंढवा : गौरी पिंगळे (शिवसेना ठाकरे) स्वाती जगताप, प्रदीप परदेशी (काँग्रेस) राजेंद्र वागसकर (मनसे)

  • प्रभाग - 15 मांजरी बुद्रुक- केशवनगर-साडेसतरा नळी : वैशाली गायकवाड (शिवसेना ठाकरे) सविता जाधव, वैभव भंडारी, प्रकाश कोद्रे (काँग्रेस) कुलदीप यादव, नीता देवकर (मनसे)

  • प्रभाग - 16 - हडपसर-सातववाडी : पल्लवी सुरसे, नलिनी मोरे, नितीन गावडे, विजय देशमुख (शिवसेना ठाकरे) नंदा हिंगणे, अनुष्का हिंगणे, दिलीप गायकवाड, गणेश फुलारे (काँग्रेस)

  • प्रभाग - 17 - रामटेकडी-माळवाडी-वैदूवाडी : प्रेम कसबे, इम्तियाज मोमीन, स्वाती गोफणे, समीर तुपे (शिवसेना ठाकरे) काँग्रेस उमेदवार नाही

  • प्रभाग - 18 - वानवडी, साळुंखे विहार : शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवारी नाहीत. साहील केदारी, रत्नप्रभा जगताप, शमिका जांभूळकर, प्रशांत जगताप (काँग्रेस)

  • प्रभाग - 19 - कोंढवा खुर्द- कौसरबाग : मेघा बाबर, प्रसाद बाबर (शिवसेना ठाकरे) तस्लिम शेख, असिया शेख, कासिम सय्यद, तेहेझिब सिद्धिकी (काँग्रेस) मोबिना खान, साईनाथ बाबर (मनसे)

  • प्रभाग - 20 - शंकर महाराज मठ-बिबवेवाडी : मोहन चव्हाण, रूपाली बिबवे, संजय ववले (काँग्रेस)

  • प्रभाग - 21 - मुंकुदनगर - सॅलिसबरी पार्क : पुष्कर आबनावे, डॉ. स्नेहलता पाडळे, योगिता सुराणा, अक्षय जैन (काँग्रेस) मारुती तिडे, जयराज हिरेमठ (मनसे)

  • प्रभाग -22 - कासेवाडी - डायस प्लॉट : इंदिरा बागवे, रफीक शेख, दिलशाद शेख, अविनाश बागवे लक्ष्मी कांबळे, संजय भोसले (मनसे)

  • प्रभाग - 23 - रविवार पेठ - नाना पेठ : निकिता मारटकर, संजय मोरे (शिवसेना ठाकरे) अमोल देवळेकर (काँग्रेस) प्रकाश गवळी (मनसे)

  • प्रभाग - 24 - कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय : रंजना खडके, राजेश मोरे (शिवसेना ठाकरे) शिफा शेख, नितीन परतानी (काँग्रेस)

  • प्रभाग- 25 - शनिवार पेठ- महात्मा फुले पेठ : समीर गायकवाड, रिधिमा येवले (शिवसेना ठाकरे) निरंजन दाभेकर (काँग्रेस) अमृता भोकरे, नीलेश हांडे (मनसे)

Congress and Shiv Sena (UBT) leaders during the announcement of municipal election candidate lists amid concerns of rebellion and alliance coordination challenges.
'एकत्रित लढणार, पण घड्याळावर नाही, Rohit Pawar यांच विधान Pmc Election, Ncp, Pune News
  • प्रभाग - 26 - घोरपडे पेठ- गुरुवार पेठ- समता भूमी : चंदन साळुंखे, अमृता गायकवाड (शिवसेना ठाकरे) रवी पाटोळे, भावना बोराटे, संजीवनी बालगुडे, सईद सय्यद (काँग्रेस) आरती सहाणे, आशिष साबळे (मनसे)

  • प्रभाग - 27 - नवी पेठ- पर्वती : गायत्री गरुड, अनंत घरत (शिवसेना ठाकरे) नंदू वीर, पायल काळे (काँग्रेस)

  • प्रभाग - 28 - जनता वसाहत, हिंगणे खुर्द : कलावती भाटी, स्वराज गोसावी (शिवसेना ठाकरे) अनिता धिमधिमे, अविनाश खंडारे (काँग्रेस) प्रभाग - 29 - डेक्कन जिमखाना- हॅप्पी कॉलनी वैभव दिघे (शिवसेना ठाकरे) ॲड. वंदना कडू (काँग्रेस) राम बोरकर (मनसे)

  • प्रभाग - 30 - कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी : वैशाली दिघे (शिवसेना ठाकरे) सुनीता सरगर (काँग्रेस) सचिन विप्र (मनसे)

  • प्रभाग - 31 - मयूर कॉलनी- कोथरूड : योगेश मोकाटे, प्रज्ञा लोणकर, नीलेश मोकाटे (शिवसेना ठाकरे) काँग्रेसचा उमेदवार नाही किशोर शिंदे, सुप्रिया काळे (मनसे)

  • प्रभाग - 32 - वारजे-पॉप्युलरनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार नाही काँग्रेसचा उमेदवार नाही दीपाली धिवार, गणेश धुमाळ, भाग्यश्री दांगट, रियाज शेख, केशर सोनावणे (मनसे)

  • प्रभाग - 33 - शिवणे -खडकवासला-धायरी : सुवर्णा करंजावणे, सोनाली पोकळे, शिवाजी मते, राहुल घुले (शिवसेना ठाकरे) उमेश कोकरे (काँग्रेस) दीपाली पांगारे (मनसे)

  • प्रभाग - 34 - नऱ्हे - वडगाव- धायरी : प्राजक्ता दांगट, सुरेखा दामिस्ष्टे, संदीप नवले (शिवसेना ठाकरे) काँग्रेसचा उमेदवार नाही (काँग्रेस)

  • प्रभाग - 35 - सनसिटी- माणिकबाग : नयना हनमघर, नितीन गायकवाड (शिवसेना ठाकरे) धनंजय पाटील (काँग्रेस)

  • प्रभाग - 36 - सहकारनगर-पद्मावती : अर्जुन जानगवळी (शिवसेना ठाकरे) सतीश पवार (काँग्रेस) कुशल शिंदे (मनसे)

  • प्रभाग - 37 - धनकवडी -कात्रज डेअरी : तेजश्री भोसले, अनिता धुमाळ, पांडुरंग खोपडे (शिवसेना ठाकरे) काँग्रेसचा उमेदवार नाही संतोष साठे (मनसे)

Congress and Shiv Sena (UBT) leaders during the announcement of municipal election candidate lists amid concerns of rebellion and alliance coordination challenges.
PMC Election 2026 : बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात
  • प्रभाग - 38 - बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज : अस्मिता रानभरे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, कल्पना थोरवे, वसंत मोरे (शिवसेना ठाकरे) अस्‍मिता रानभुरे (काँग्रेस)

  • प्रभाग - 39 - अप्पर- सुप्पर- इंदिरानगर : वैशाली मिसाळ, प्राजक्ता जाधव, राजू जगताप (काँग्रेस)

  • प्रभाग - 40 - कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी : पंकज जगताप, वंदना घोडके, स्नेहल कामठे, रूपेश मोरे (शिवसेना ठाकरे) रोहित साळवे, अलका बधे, रोहन कामठे, दादाश्री कामठे (काँग्रेस)

  • प्रभाग - 41 - महंमदवाडी - उंड्री : रोहिणी घुले, सुभाष घुले (शिवसेना ठाकरे) बिलकीस शेख, विजय दगडे (काँग्रेस)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com