PCMC News: तिसरं अपत्य जन्माला घातलं अन् सरकारी नोकरी गेली! पिंपरी महापालिकेचा बडा अधिकारी बडतर्फे

Shrinivas Dangat Suspension : महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे. नोकरीला रजू होता दांगट यांनी यांनी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते.
PCMC
PCMC Sarkarnama
Published on
Updated on

PCMC News: तिसरे अपत्य जन्माला घातल्याने आपल्या नोकरीपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे.

तिसरे अपत्य जन्माला घातल्याने आपल्या नोकरीपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना बडतर्फे करण्यात आले आहे.

PCMC
Congress New Headquarters : भाजपनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचाही पत्ता बदलणार; काय आहे 'इंदिरा गांधी' भवन; VIDEO पाहा

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे. नोकरीला रजू होता दांगट यांनी यांनी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. चौकशीनंतर आयुक्तांनी ही कारवाई केली.

PCMC
Delhi Assembly Election 2025: अडीच कोटी युवक ठरवणार दिल्ली कुणाची? असा आहे निवडणूक कार्यक्रम

आयुक्त शेखर सिंह याबाबत चौकशी केली. दांगट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते.

नोकरीसाठी नियुक्ती करताना संबधित उमेदवाराच्या जन्माला आलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असल्यास त्याचा विचार असा सरकारी नियम आहे. त्याचा फटका एका अधिकाऱ्यला बसला. त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

PCMC
Sanjay Raut : अजितदादांना कुठले पुरावे पाहिजेत? ते नेते नाहीत, ते 'ॲक्सिडेंटल' नेते आहेत!

त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर किती अपत्य आहे, याचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी देणे बंधनकारण आहे. मात्र, तसे पत्र नियुक्तीच्या वेळी श्रीनिवास दांगट यांनी सादर केले नाही, अशी तक्रार आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com