Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 16 ऑक्टोबर 2025 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
पती-पत्नी दोघेही घेतायत PM किसान योजनेचा लाभ? सरकारकडून तपासणी सुरू, होऊ शकते मोठी कारवाई!
नाशिकमध्ये यूपी पॅटर्न, लोंढे टोळीचा कारभार जिथून चालायचा 'त्या' इमारतीवर चालवला 'बुलडोजर'
CJI गवईंनी ‘तो’ विषय संपवला, पण मोदी सरकार कारवाईवर ठाम; दिवाळीनंतर फैसला