Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 31 March 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
महिला व बालविकास मंत्री ‘बेपत्ता’! जबाबदारी नसेल, तर राजीनामा द्या; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात (सविस्तर वाचा.....)
फडणवीस ठरले भारी! अश्विनी भिडे BMC आयुक्त, शिंदेंचा सुरुवातीचा विरोध मागे पडला (सविस्तर वाचा.....)
विजयनं आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिलं आमदारकीचं तिकीट!! बाप-लेक भावूक; व्हिडिओ पाहा (सविस्तर वाचा.....)
पुणे महापालिकेचा अजब कारभार! 12 वर्षांत एकाही महापौराचं वास्तव्य नाही, तरीही बंगल्यावर 46 लाखांचा खर्च (सविस्तर वाचा.....)
शिक्षण खात्यात खळबळ! ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात खरातचा सहभाग? दीपक केसरकरांच्या अडचणी वाढणार? (सविस्तर वाचा.....)
SIT च्या हाती मोठं घबाड! अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय सापडलं? (सविस्तर वाचा.....)
तनपुरे-कर्डिलेंचा पक्ष ठरेना! 'भगवी' लढत ठरली, बिनविरोधची शक्यता मावळली (सविस्तर वाचा.....)
मोदी सरकारनं पारदर्शकपणे गॅस सिलिंडरबाबत अडचण असल्याचं मान्य करावं: सुप्रिया सुळे (सविस्तर वाचा.....)
पुण्यात अशोक खरातच्या CA ची अफाट 'माया'! कोरेगाव पार्कात 18 रो-हाऊस अन् 49 गुंठे जागा (सविस्तर वाचा.....)
सोलापुरात सरवदे कुटुंबाच्या भेटीनंतर अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत; ‘आरोपी जेलमधून...’ (सविस्तर वाचा.....)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.