Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 31 डिसेंबर, 2024 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
फडणवीस-मुंडेंनी घडवलेले नाट्य तर नाही ना? भास्कर जाधवांना वेगळाच संशय
'CID'ला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडचा VIDEO व्हायरल; 31 सेकंदात काय काय म्हणाला?