Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 10 जानेवारी, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
‘लाडकी बहीण’सारख्या योजनांना मोदींच्या विश्वासू अर्थतज्ज्ञांचाच विरोध; काय म्हणाले?
विशाळगडावर ऊरूस होऊ देणार नाही; मंत्री नीतेश राणेंच्या इशाऱ्यानं खळबळ
ठाकरेंना कोकणात धक्का?; विधानसभा लढवलेला बडा नेता भाजपच्या वाटेवर, बावनकुळेंची घेतली भेट