Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 28 जानेवारी, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
चीनने उडवली अमेरिकेची झोप, शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा भूकंप
पालकमंत्री सरनाईक यांना मोह कामाचा नाही, तर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा!
निवडणुकीआधी आतिशी यांना कोर्टाचा मोठा दिलासा; भाजप नेत्याला झटका
राऊतांची पाठ फिरताच ठाकरे सेनेला पडलं खिंडार; 500 कार्यकर्त्यांचा 'जय महाराष्ट्र'
शिंदे गटाने मला खासदार तर भाजपने राज्यपाल पदासाठी ऑफर दिली होती, चंद्रकांत खैरेंचा दावा!
माणिकराव कोकाटेंची कोपरखळी....तर माझेही फ्लेक्स लावा!
सोलापुरात GBS चे आणखी चार रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश!; पोलिसांच्या 'त्या शॉर्टकट'ला बसणार लगाम
पालकमंत्रिपदाच्या वादात आणखी एका मंत्र्यांची उडी; योगेश कदम यांचा 'रायगड'वर दावा!
माजी मुख्यमंत्र्यांविरोधात सरकारच करणार मानहानीचा खटला; दिल्लीत राजकारण तापलं...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.