Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 6 जूलै 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
सुनेत्रा पवारांना धक्का, मोठ्या नेत्याचा राजीनामा; शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची तयारी!
मुसळधार पावसामुळे राज्यभरातील कोणकोणते रस्ते बंद? घरातून बाहेर निघण्यापूर्वी जाणून घ्या
शनैश्वर देवस्थान कथित अॅप घोटाळा; न्यायालयाचे थेट राज्य सरकारला निर्देश, 8 आठवड्यांत निर्णय घ्या!
आळंदीत 250 वारकरी अडकले! इंद्रायणी नदीची पूरस्थिती गंभीर; चार पूल बंद
पुणे महापालिकेतील 10 नगरसेवक अपात्र ठरणार? भाजप, राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे नेते रडारवर!
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट; खात्यात जमा होण्यास विलंब, कृषीमंत्र्यांनी सांगितलं कारण (Video)
मोठी बातमी! मिसिंग लिंकवर दरड कोसळली; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतूकीसाठी बंद!
पुणे-मुंबई संपर्क तुटला! तिन्ही मार्गांवरील वाहतूक बंद, मावळमध्ये दरड कोसळली, कुटुंब अडकल्याची भीती
मुंबईत रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना
जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्री ठरवणार? अब्दुल सत्तारांना दिलेल्या शब्द भाजप पाळणार का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.