Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 20 मार्च 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार, प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले, 'एक दोन दिवसांत...'
देवाभाऊ, एकनाथ शिंदेंचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का? सुषमा अंधारे संतापल्या
अशोक खरातसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच भाजपनेही रूपाली चाकणकरांच्या विरोधात दंड थोपटले
छत्रपती संभाजीराजे संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी, राजीनामा देत नसतील तर चाकणकरांची हकालपट्टी करा!
ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका; आतापर्यंतच्या युध्दात कुणालाच जमलं नाही, ते इराणनं करून दाखवलं...
रामदास आठवले नक्की कोणत्या पक्षाचे? केंद्र सरकारच्या वेबसाईटवर धक्कादायक माहिती, पुरावाच आला समोर
"अशोक खरातची भाची चाकणकरांच्या घरात, त्यांना सर्व गुन्ह्यांची माहिती, फरार होण्याआधीच अटक करा..."
रूपाली चाकणकरांना पुन्हा दणका, माजी सहकारी म्हणाली, वाट कसली बघता, नैतिकता असेल तर लगेच राजीनामा द्या!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.