Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 ऑगस्ट 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
सुप्रीम कोर्टात सुनावणी, बंडखोर खासदार PM मोदींना भेटले; उद्धव ठाकरेंचा 'त्या' एका प्रश्नाने खळबळ
बीडमध्ये FDA चा मोठा सर्जिकल स्ट्राइक: २ कोटींचं भेसळयुक्त तेल जप्त, ४ कंपन्यांना ठोकले टाळे!
'गुंगी गुडिया' वक्तव्यावर काँग्रेस बॅकफूटवर! हर्षवर्धन सपकाळांचा यूटर्न, स्पष्टच सांगितलं...
‘सुप्रीम कोर्टातील युक्तिवादामुळे अमित शाह पळत-पळत महाराष्ट्रात’; हर्षवर्धन सपकाळांचा बोचरा टोला
शेतकरी कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळणार नाही? 21 लाख 97 हजार खाती अपात्र; 2,088 लोकप्रतिनिधींचा समावेश
‘तिसरी मुंबई’विरोधात शेतकरी आक्रमक; 25 हजार हरकतींचा दावा, 15 ऑगस्टला कोकण भवनासमोर उपोषणाचा इशारा
मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांचे काय झाले? अंबादास दानवेंची सवाल; एकनाथ शिंदे टार्गेटवर!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.