Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 26 डिसेंबर, 2024 दुपारी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
राजकोट किल्ल्यावर उभारणार शिवरायांचा भव्य पुतळा; 99 वर्षांच्या दिग्गज शिल्पकारावर जबाबदारी
केंद्रीय वाणिज्य मंत्री उद्या नाशिकमध्ये, कांदा उत्पादकांचा आवाज ऐकणार का?
मला आरोग्य मंत्रिपदाची ऑफर होती; पण... : उद्योग मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
'मला इंटरेस्ट नव्हता म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची पदाची ऑफर नाकारली'"
आक्रमक काँग्रेस म्हणते, गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून दूर करा..
राऊतांचे DCM पवार अन् मुंडेंवर खळबळजनक आरोप; CM फडणवीस राजीनामा घेणार का?
वाल्मीक कराडच्या `त्या` बॅनरने नाशिकमध्ये कार्यकर्ते झाले आक्रमक!
राजगुरूनगरमधील 2 बहिणींची शेजारी राहणाऱ्या आचाऱ्यानेच केली हत्या, संतापजनक कारण आलं समोर
विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार भाकरी फिरवणार, पक्ष संघटनेत मोठे बदल, प्रदेशाध्यक्ष बदलणार?
'अकेला देवेंद्र क्या करेगा...' म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.