Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 19 फेब्रुवारी, 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
महायुती सरकारमधील हे मंत्री देणार नोकरीचा राजीनामा; काय आहे कारण?
उत्पादन शुल्क आयुक्तपदी नियुक्ती; राजेश देशमुखांचे होते धनंजय मुंडेंशी खास कनेक्शन
भाजपच्या सदस्य नोंदणीचा शिवसेना, राष्ट्रवादीनं घेतलाय धसका; 'एकला चलो'ची तयारी सुरू...
बाळासाहेबांच्या इच्छेविरुद्ध उद्धव यांची 'ती' कृती, त्यामुळेच शिवसेना फुटली; दीपक केसरकरांचा दावा
मराठा आरक्षणासाठी सरकारमधील दोन मंत्रीच आमरण उपोषण करणार, मनोज जरांगे पाटील यांचा दावा!
दिल्लीतील शपथविधी सोहळाही भाजप गाजवणार; मोदींसह बॉलीवूड स्टार्स, उद्योगपतींची मांदियाळी
मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले मुनगंटीवार नाराज आहेत का? मंत्री अशोक उइके म्हणाले...
फटका एकाधिकारशाहीचा की अंतर्गत लाथाळ्यांचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अशी वेळ का आली?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.