Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 20 डिसेंबर, 2024 रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
संजय राऊतांच्या विरोधात 'या' कारणामुळे शिवसेनेची पोलिसांत तक्रार
वादग्रस्त न्यायाधीशांबाबत धनंजय चंद्रचूड यांचा मोठा खुलासा; नियुक्तीला केला होता विरोध...
खातेवाटपाचा 'तो' फॉर्म्युला मोडीत; भाजपमुळे अजितदादांना करावी लागणार तडजोड ?
आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, केली मोठी मागणी
मोदी-शहांची ही वादळापूर्वीची शांतता म्हणायची का? संसदेत घमासान, दोघांचेही मौन...
कोणाला तरी वाचवण्याच्या नादात SIT, जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात 'राजकारण' सांगितलं
अजित पवारांच्या भेटीला सलील देशमुख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता?
महायुतीच्या खाते वाटपासंदर्भात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे मोठे भाष्य
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.