Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 11 जूलै 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
तुकाराम मुंढे यांना देशभरातील बड्या IAS अधिकाऱ्यांचे फोन : भेसळखोरीच्या मुळावरच घाव घालण्याचा प्लॅन
महाराष्ट्रात ATS ची मोठी कारवाई; शहजाद भट्टीच्या संपर्कातील संशयावरून 112 ठिकाणी एकाचवेळी छापे
लाडकी बहीण योजनेत तब्बल 3500 कोटींचा जादा खर्च; 'कॅग'च्या खुलाश्याने सरकार अडचणीत?
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात नवे वळण; 23 कर्मचाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, 30 बँक खाती गोठवली
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा! शिक्षक-शिक्षकेतर नियुक्त्यांना महिनाभरात मंजुरी
ठाकरेंचे नगरसेवक फोडण्यासाठी शिंदेंनी नेमलेला 'एजंट' कोण? नाशिकचे नगरसेवक घेताहेत शोध
कुंभमेळ्याच्या तोंडावर धक्कादायक कारवाई, 5 साधु-महंत आखाड्यातून आजीवन हद्दपार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.